टोल फ्री नंबर - 1800-22-1978

 

सामाजिक न्याय व
विशेष सहाय्य विभाग

Get it on Google Play

NSFDC Scheme-2019
(एनएसएफडीसी योजना)


महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळास केंद्र सरकारच्या राष्ट्रीय अनुसूचित जाती वित्त व विकास महामंडळाकडुन मिळणाऱ्या कर्ज निधीतून या महामंडळाच्या अंतर्गत अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील लाभार्थ्यांसाठी सवलतीच्या व्याजदराने व्यवसाय कर्ज योजना राबविण्यात येणार आहे. सर्व इच्छुक लाभार्थ्यांनी त्यांना ज्या व्यवसायासाठी कर्ज घ्यावयाचे आहे. त्यासाठी त्या त्या गटातील तरतूदी नुसार महामंडळाचे www.mahatmaphulecorporation.com/nsfdc संकेत स्थळावर Online पद्धतीने अर्ज करावेत. या योजनेच्या अटी, शर्ती व इतर आवश्यक कागदपत्राची सुची उपरोक्त संकेतस्थळावर उपलब्ध आहे. दिनांक 11 मार्च, 2019 पासून दिनांक 30 मार्च, 2019 या कालावधीत या संकेत स्थळावर Online पद्धतीने अर्ज स्वीकारण्यात येतील.