टोल फ्री नंबर - 1800-22-1978
महात्माफुले महामंडळाला खंबीर पाने सांभाळून ठेवणारे व्यक्ती ज्यांनी माघील वर्षात लाभार्त्याना कर्ज उपलब्ध करून देऊन त्यांना रोजगार उपलब्ध करून दिला.
महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जाती व नवबौध्द समाजातील आर्थिकदृष्टया दुर्बल कुटुंबाची आर्थिक उन्नती जलद गतीने घडवून आणण्याच्या मुख्य उद्देशाने महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळा ची स्थापना कंपनी कायदा अधिनियम १९५६ अंतर्गत दिनांक १० जुलै, १९७८ साली झाली.
आमच्या बद्दल अधिक जाणून घ्याअँप्लिकेशन फॉर्म भरल्या नंतर फॉर्म डाउनलोड करून १५ दिवसात जवळच्या कार्यालयात ओरीजिनल कागद्पर्त्रने संपर्क करणे.
दस्तऐवज तपासणी करताना कार्यालये मधून संपर्क करून जागा व दस्तऐवज तपासणी करण्यात येईल.
फॉर्म भरताना कोणतीही या सलंगाना माहिती भरू नाहीये अथवा फॉर्म रिजेक्ट करण्यात येईल.
अनुदान / बीज भांडवल योजना :या योजनेअंतर्गत रु.50,000/- पर्यंत प्रकल्प गुंतवणूक असणा-या व्यवसायांना आर्थिक सहाय्य दिले जाते. यामध्ये रु.10,000/- पर्यंत किंवा 50% अनुदान महामंडळाकडून व 50% रक्कम कर्जरुपाने राष्ट्रीयीकृत बँकेकडून दिली जाते. सन 1978 ते जानेवारी 2017 पर्यंत एकूण 5,51,297 लाभार्थ्यांना रु. 26,278.87 लाख इतका लाभ देण्यात आलेला आहे.