टोल फ्री नंबर - 1800-22-1978

 

mpbcdc

सामाजिक न्याय व
विशेष सहाय्य विभाग

mpbcdc

महामंडळामार्फत राबविण्यात येत असलेल्या योजना

mpbcdc

कर्ज अनुदान योजना

या योजनेअंतर्गत रु.50,000/- पर्यंत प्रकल्प गुंतवणूक असणा-या व्यवसायांना आर्थिक सहाय्य दिले जाते. यामध्ये रु.10,000/- पर्यंत किंवा 50% अनुदान महामंडळाकडून व 50% रक्कम कर्जरुपाने राष्ट्रीयीकृत बँकेकडून दिली जाते.

product

बीज भांडवल योजना

या योजनेअंतर्गत रु.5 लाखापर्यंत गुंतवणूक असणारे प्रकल्प घेतले जातात. महामंडळाकडून 20% बीज भांडवल रक्कम उपलब्ध करुन दिली जाते. प्रकल्प रकमेच्या 5% रक्कम स्वत:चा सहभाग म्हणून अर्जदाराने भरावयाची आहे.

product

प्रशिक्षण योजना

सदर योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना स्वयंरोजगार करण्याचे द्दष्टीने प्रशिक्षण दिले जाते. साधारणपणे प्रशिक्षण फी प्रति उमेदवार व्यवसायाच्या स्वरुपानुसार ठरविण्यांत येते. प्रामुख्याने खालील व्यवसायाकरीता प्रशिक्षण देण्यांत येते.

product

थेट कर्ज योजना

सदर योजनेंतर्गत विविध स्वयंरोजगार व्यवसायाकरिता महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळा कडून रु. १,००,००० चा कर्ज दिला लाभार्थ्याला जातो

महत्वाचे व्यक्ती

महात्माफुले महामंडळाला खंबीर पाने सांभाळून ठेवणारे व्यक्ती ज्यांनी माघील वर्षात लाभार्त्याना कर्ज उपलब्ध करून देऊन त्यांना रोजगार उपलब्ध करून दिला.

images
श्री. उद्धव ठाकरे
मा. मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य
images
श्री. धनंजय मुंडे
मा. मंत्री
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग
महाराष्ट्र राज्य
images
श्री. विश्वजित कदम
मा. राज्य मंत्री
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग
महाराष्ट्र राज्य
MD-sir
श्री. बिपिनकुमार श्रीमाळी
व्यवस्थापकीय संचालक

महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ मर्यादित,मुंबई

महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जाती व नवबौध्द समाजातील आर्थिकदृष्टया दुर्बल कुटुंबाची आर्थिक उन्नती जलद गतीने घडवून आणण्याच्या मुख्य उद्देशाने महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळा ची स्थापना कंपनी कायदा अधिनियम १९५६ अंतर्गत दिनांक १० जुलै, १९७८ साली झाली.

आमच्या बद्दल अधिक जाणून घ्या
कार्यालये
महाराष्ट्रातील सर्व शाखा
43
कर्ज वितरित प्रकरणे
99.9% अर्जदार समाधान
1046350
वित्तीय मदत
सादर वित्तीय मदत
96820
images

लोक आम्हाला का निवडतात?

जलद कर्ज वितरण

अँप्लिकेशन फॉर्म भरल्या नंतर फॉर्म डाउनलोड करून १५ दिवसात जवळच्या कार्यालयात ओरीजिनल कागद्पर्त्रने संपर्क करणे.

मर्यादित दस्तऐवज तपासणी

दस्तऐवज तपासणी करताना कार्यालये मधून संपर्क करून जागा व दस्तऐवज तपासणी करण्यात येईल.

सुलभ फॉर्म भरणे

फॉर्म भरताना कोणतीही या सलंगाना माहिती भरू नाहीये अथवा फॉर्म रिजेक्ट करण्यात येईल.


महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ सन १९७८ पासून

अनुदान / बीज भांडवल योजना :या योजनेअंतर्गत रु.50,000/- पर्यंत प्रकल्प गुंतवणूक असणा-या व्यवसायांना आर्थिक सहाय्य दिले जाते. यामध्ये रु.10,000/- पर्यंत किंवा 50% अनुदान महामंडळाकडून व 50% रक्कम कर्जरुपाने राष्ट्रीयीकृत बँकेकडून दिली जाते. सन 1978 ते जानेवारी 2017 पर्यंत एकूण 5,51,297 लाभार्थ्यांना रु. 26,278.87 लाख इतका लाभ देण्यात आलेला आहे.

  • logo
  • logo
  • logo
  • logo
  • logo
  • logo