राज्य महामंडळाच्या योजना अंतर्गत कर्ज अनुदान योजन, बीज भांडवल योजना व प्रशिक्षण योजना चालू आहेत. ऑनलाईन फॉर्म भरण्या ची प्रक्रिया व अधिक
माहिती साठी संपर्क साधा.
केंद्रीय महामंडळाच्या योजना अंतर्गत कर्ज केंद्रीय महामंडळाच्या योजना, एनएसएफडीसी योजना व एनएसकेएफडीसी योजना चालू आहेत. ऑनलाईन फॉर्म
भरण्या ची प्रक्रिया व अधिक माहिती साठी संपर्क साधा.
महात्मा फुले महामंडळ अंतर्गत विभागीय कार्यालयांच्या माहिती साठी संपर्क करणं आता झ्हालाये सोपा. मुंबई विभाग, पुणे विभाग, नाशिक विभाग, औरंगाबाद
विभाग, अमरावती विभाग, नागपूर विभाग.