All for Joomla All for Webmasters
मुंबई
मुंबई
पुणे
नाशिक
औरंगाबाद
अमरावती
नागपूर
022-26202852 जुहू सुप्रिम शॉपिंग सेंटर, जे.व्ही.पी.डी.स्कीम, मुंबई–49
020-26126929सेंट्रल बिल्डींग, दक्षिण बाजू, दुसरा माळा, प्रा.का.पुणे-411 001
0253-2412168बाफना बिल्डींग, शिवाजी नगर, आंबेडकर नगर जवळ, नासिक पुणे रोड, नाशिक-15
0240-2331833प्लॉट क्र.34, झंबीदा कॉर्नर, देवानगरी, शहानूर मियाँ दर्गा रोड, औरंगाबाद-431 001
0721-2662912 विशेष पोलिस महासंचालक कार्यालयासमोर, चांदुर रेल्वे रोड, अमरावती-444 602
0712-25502103रा माळा, बडवाईक फर्निचर मार्ट, पंचशिल चौक, सिताबर्डी, नागपूर
मुंबई
मुंबई
पुणे
नाशिक
औरंगाबाद
अमरावती
नागपूर
022-26202852 जुहू सुप्रिम शॉपिंग सेंटर, जे.व्ही.पी.डी.स्कीम, मुंबई–49
020-26126929सेंट्रल बिल्डींग, दक्षिण बाजू, दुसरा माळा, प्रा.का.पुणे-411 001
0253-2412168बाफना बिल्डींग, शिवाजी नगर, आंबेडकर नगर जवळ, नासिक पुणे रोड, नाशिक-15
0240-2331833प्लॉट क्र.34, झंबीदा कॉर्नर, देवानगरी, शहानूर मियाँ दर्गा रोड, औरंगाबाद-431 001
0721-2662912 विशेष पोलिस महासंचालक कार्यालयासमोर, चांदुर रेल्वे रोड, अमरावती-444 602
0712-25502103रा माळा, बडवाईक फर्निचर मार्ट, पंचशिल चौक, सिताबर्डी, नागपूर
स्थापना
१० जुलै, १९७८
महाराष्ट्र शासनाचा
अंगिकृत उपक्रम
सामाजिक न्याय व
विशेष सहाय्य
कर्ज मागणी अर्ज

महामंडळामार्फत राबविण्यात येत असलेल्या योजना

खालील प्रमाणे

महामंडळामार्फत राबविण्यात येत असलेल्या योजना

  • अनुसूचित जाती, नवबौध्द व सफाई कर्मचारी यांचेकरीता प्रामुख्याने खालील स्वयंरोजगार व प्रशिक्षणाच्या योजना महामंडळामार्फत राबविण्यात येत आहेत.

कर्ज अनुदान योजना

या योजनेअंतर्गत रु.50,000/- पर्यंत प्रकल्प गुंतवणूक असणा-या व्यवसायांना आर्थिक सहाय्य दिले जाते.  यामध्ये रु.10,000/- पर्यंत किंवा 50% अनुदान महामंडळाकडून व 50% रक्कम कर्जरुपाने राष्ट्रीयीकृत बँकेकडून दिली जाते.

     सन 1978 ते जानेवारी 2017 पर्यंत एकूण 5,51,297 लाभार्थ्यांना रु. 26,278.87 लाख इतका लाभ देण्यात आलेला असून सन 2016-17 मध्ये विभागनिहाय लाभधारकांची संख्या खालीलप्रमाणे आहे.

                            (रु.लाखात)

.क्र.

विभाग

लाभार्थी

अनुदान

बँक लोन

1

मुंबई

128

12.80

35.20

2

नाशिक

120

12.00

40.30

3

पुणे

153

15.25

51.05

4

औरंगाबाद

831

83.10

156.65

5

अमरावती

343

34.25

114.68

6

नागपूर

140

14.00

45.20

एकूण

1715

171.40

443.08

                                                    

बीज भांडवल योजना

या योजनेअंतर्गत रु.5 लाखापर्यंत गुंतवणूक असणारे प्रकल्प विचारात घेतले जातात.  महामंडळाकडून 20% बीज भांडवल रक्कम उपलब्ध करुन दिली जाते.  प्रकल्प रकमेच्या  5% रक्कम स्वत:चा सहभाग म्हणून अर्जदाराने भरावयाची आहे.  उर्वरित 75% रक्कम ही बँकेकडून मंजूर केली जाते.  महामंडळाकडून मंजूर केलेल्या बीज भांडवल रकमेवर 4% व्याजाचा दर आकारला जातो.  तसेच महामंडळामार्फत रु.10,000/- चे अनुदान देण्यात येते.

     सन 1978 ते जानेवारी 2017 पर्यंत एकूण 81879 लाभार्थ्यांना रु. 12045.49 लाख इतका लाभ देण्यात आलेला असून सन 2016-17 मध्ये विभागनिहाय लाभधारकांची संख्या खालीलप्रमाणे आहे.

                                                                         (रु.लाखात)

.क्र.

विभाग

लाभार्थी

अनुदान

बीज भांडवल

बँक लोन

1

मुंबई

43

3.80

29.65

96.70

2

नाशिक

193

17.30

128.48

480.59

3

पुणे

280

27.70

185.04

798.00

4

औरंगाबाद

544

53.70

330.65

1637.11

5

अमरावती

84

7.41

21.95

108.67

6

नागपूर

43

4.10

10.50

30.55

एकूण

1187

114.01

706.27

3181.62

प्रशिक्षण योजना

सदर योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना स्वयंरोजगार करण्याचे द्दष्टीने प्रशिक्षण दिले जाते.  साधारणपणे प्रशिक्षण फी प्रति उमेदवार व्यवसायाच्या स्वरुपानुसार ठरविण्यांत येते. प्रामुख्याने खालील व्यवसायाकरीता प्रशिक्षण देण्यांत येते.

          उदा.वाहनचालक, टी.व्ही.व्हीडीओ, रेडीओ दुरुस्ती, टेलरिंग, वेल्डींग, फिटर, संगणक, ई मेल व   विविध व्यवसायनुरुप प्रशिक्षण दिले जाते.  प्रशिक्षण योजनेंतर्गत प्रशिक्षणार्थींना दरमहा रु. 1000/- विद्यावेतन देण्यांत येते. तसेच महामंडळामार्फत प्रशिक्षण संस्थेला प्रशिक्षण फी दिली जाते.

     सन 1978 ते जानेवारी 2017 पर्यंत एकूण 61200 प्रशिक्षणार्थींना रु. 2085.69 लाख इतका लाभ देण्यात आलेला असून सन 2016-17 मध्ये विभागनिहाय प्रशिक्षणार्थींची संख्या खालीलप्रमाणे आहे.

.क्र.

विभाग

प्रशिक्षणार्थी

खर्च (रु.लाखात)

1

मुंबई

0

0.00

2

नाशिक

0

0.00

3

पुणे

0

0.00

4

औरंगाबाद

0

0.00

5

अमरावती

0

0.00

6

नागपूर

0

17.20

एकूण

0

17.20

 

  • महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ वाहिनीकृत यंत्रणा म्हणून राष्ट्रीय पातळीवरील खालील योजना राबवित आहे.

राष्ट्रीय अनुसूचित जाती/जमाती वित्त विकास महामंडळ,नवी दिल्ली(एनएसएफडीसी)

  1. मुदत कर्ज सदर योजनेंतर्गत विविध व्यवसायाकरिता एन.एस.एफ.डी.सी.मार्फत रु.30 लक्ष पर्यंत गुंतवणूक असलेल्या योजनांना मुदती कर्ज दिले जाते. त्याचा तपशील खालीलप्रमाणे.
  सहभाग व्याजदर
  एनएसएफडीसी मफुमाविममं अर्जदाराचा सहभाग
अ) रु. 5 लाखापर्यंत 75% 20% 5% 6%
ब) रु. 5 लाखाच्या वर 75% 20% 5% 8%
  1. मायक्रो क्रेडीट फायनान्स या योजनेंतर्गत प्रकल्प किंमत रु.50,000/- पर्यंत प्रत्येक लाभार्थींला आर्थिक सहाय्य दिले जाते. व्याजाचा दर 5% आहे.  योजनेची एन.जी.ओ.मार्फत सुध्दा अंमलबजावणी केल्या जावू शकते.  वसुलीचा कालावधी तीन वर्षाचा राहतो.
  2. महिला समृध्दी योजना या योजनेंतर्गत महिलांकरीता प्रकल्प किंमत रु.50,000/- पर्यंतच्या प्रकल्पांना अर्थसहाय्य दिले जाते. यात व्याजाचा दर 4% आकारण्यात येतो.  वसुलीचा कालावधी तीन वर्षाचा राहतो.
  3. उच्च शैक्षणीक कर्ज योजना एनएसएफडीसी, नवी दिल्ली यांच्यामार्फत व्यावसायिक व तांत्रिक उच्च शिक्षणाकरिता देशात तसेच परदेशात शिक्षण घेण्यासाठी कर्ज उपलब्ध करुन देण्यांत येते. सदर योजनेअंतर्गत देशाअंतर्गत उच्च शिक्षण घेण्याकरिता रु.7.50 लाखापर्यंत कर्ज देण्याचे प्रावधान आहे.  तसेच देशाबाहेर रु.15.00 लाखापर्यंत कर्ज देण्याचे प्रावधान आहे.  व्याजदर द.सा.द.शे.5% आकारावयाचा आहे.  तसेच स्त्री लाभधारकांकरीता द.सा.द.शे.4% व्याजदर आकारावयाचा आहे.

आतापर्यंत एनएसएफडीसी योजनेअंतर्गत 27574 लाभार्थ्यांना रु. 141.22 कोटी इतक्या कर्जाचे वितरण केलेले आहे. शासन हमी एकूण रु. 49.09 कोटी थकीत वसुली एकूण रु. 50.40 कोटी प्रलंबित असल्याने सन 2010-11 पासून एनएसएफडीसी योजनेअंतर्गत कर्ज प्रकरणांमध्ये मंजूरी/निधी देणे बंद केलेले आहे. सन 2016-17 मधील विभागनिहाय प्रलंबित प्रस्ताव खालीलप्रमाणे आहे.

. क्र. विभाग एनएसएफडीसी ELS एनएसएफडीसी TL एनएसएफडीसी MSY एनएसएफडीसी MCF
मंजूरी करिता प्रलंबित निधी अभावी वितरणा करिता प्रलंबित मंजूरी करिता प्रलंबित निधी अभावी वितरणा करिता प्रलंबित मंजूर परंतु निधी अभावी वितरणाकरिता प्रलंबित
1 मुंबई 25 4 177 52 2 0
2 नाशिक 7 0 277 66 0 220
3 पुणे 21 4 343 94 5 0
4 औरंगाबाद 34 4 3352 583 19004 2659
5 अमरावती 25 1 318 194 118 76
6 नागपूर 35 2 160 82 0 171
एकूण 147 15 4627 1071 19129 3126

राष्ट्रीय सफाई कर्मचारी वित्तीय विकास महामंडळ,नवी दिल्ली(एनएसकेएफडीसी)

राज्यातील सफाई कर्मचारी व त्यांचे कुटुंबिय यांच्या उन्नतीकरीता राष्ट्रीय सफाई कर्मचारी वित्तीय विकास महामंडळाची स्थापना करण्यांत आली आहे.  महाराष्ट्र शासनाने, महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाची वाहिनीकृत यंत्रणा” म्हणून नियुक्ती केली आहे.

  1. मुदत कर्ज सदर योजनेंतर्गत विविध व्यवसायाकरिता रु.10 लक्ष पर्यंत गुंतवणूक असलेल्या योजनांना मुदती कर्ज दिले जाते. त्याचा तपशील खालीलप्रमाणे.
  सहभाग व्याजदर
  एनएसकेएफडीसी मफुमाविममं अर्जदाराचा सहभाग
अ) रु. 1 लाख ते 5 लाखापर्यंत 90% 10% 6%

सन 1978 ते जानेवारी 2017 पर्यंत एकूण 3959 लाभार्थ्यांना रु. 4263.11 लाख इतका लाभ देण्यात आलेला असून सन 2016-17 मध्ये विभागनिहाय लाभधारकांची संख्या खालीलप्रमाणे आहे.

                                                                         (रु.लाखात)

.क्र. विभाग लाभार्थी मुदती कर्ज सहभाग एकूण
1 मुंबई 2 8.03 0.89 8.92
2 नाशिक 12 50.65 5.85 56.50
3 पुणे 9 32.60 3.90 36.50
4 औरंगाबाद 38 174.38 19.81 194.19
5 अमरावती 4 12.60 1.40 14.00
6 नागपूर 0 0.00 0.00 0.00
एकूण 65 278.26 31.85 310.11

 

  1. मायक्रो क्रेडीट फायनान्स या योजनेअंतर्गत प्रकल्प किंमत रु.50,000/- पर्यंत प्रत्येक लाभार्थीला आर्थिक सहाय्य दिले जाते. यामध्ये एनएसकेएफडीसीचा सहभाग 90% तर लाभार्थीचा सहभाग 10% एवढा आहे. व्याजाचा दर 5% आहे. योजनेची एन.जी.ओ.मार्फत सुध्दा अंमलबजावणी केल्या जावू शकते. वसुलीचा कालावधी तीन वर्षाचा राहतो.
  2. महिला समृध्दी योजनाया योजनेअंतर्गत महिलांकरीता प्रकल्प किंमत रु.50,000/- पर्यंतच्या प्रकल्पांना अर्थसहाय्य दिले जाते. यामध्ये एनएसकेएफडीसीचा सहभाग 90% तर लाभार्थींचा सहभाग 10% एवढा आहे. यात व्याजाचा दर 4% आकारण्यात येतो. वसुलीचा कालावधी तीन वर्षाचा राहतो.
  3. महिला अधिकारिता योजना या योजनेंतर्गत रु.75,000/- कर्ज मर्यादेपर्यंत विविध व्यवसायाकरीता महिला लाभार्थींना अर्थसहाय्य करण्यात येते. यामध्ये एनएसकेएफडीसी कडून 20% रक्कम तर 10% रक्कम अर्जदाराचा सहभाग म्हणून घेण्यात येतो. कर्जावर व्याजदर 5% आकारण्यात येते. कर्ज परतफेडीचा कालावधी 5 वर्षाचा असतो.                                                             

आतापर्यंत एनएसकेएफडीसी योजनेअंतर्गत 14115 लाभार्थ्यांना रु. 137.78 कोटी इतक्या कर्जाचे वितरण केलेले आहे. शासन हमी एकूण रु. 135.00 कोटी थकीत वसुली एकूण रु. 79.59 कोटी प्रलंबित असल्याने सन 2010-11 पासून एनएसकेएफडीसी योजनेअंतर्गत कर्ज प्रकरणांमध्ये मंजूरी/निधी देणे बंद केलेले आहे. सन 2016-17 मधील विभागनिहाय प्रलंबित प्रस्ताव खालीलप्रमाणे आहे.

. क्र. विभाग एनएसकेएफडीसी ELS एनएसकेएफडीसी TL एनएसकेएफडीसी MSY एनएसकेएफडीसी MCF एनएसकेएफडीसी MAY
मंजूरी करिता प्रलंबित निधी अभावी वितरणा करिता प्रलंबित मंजूरी करिता प्रलंबित निधी अभावी वितरणा करिता प्रलंबित मंजूर परंतु निधी अभावी वितरणाकरिता प्रलंबित
1 मुंबई 2 0 92 64 0 0 0
2 नाशिक 1 0 536 200 0 198 101
3 पुणे 0 0 124 93 0 0 0
4 औरंगाबाद 1 0 2360 533 0 553 0
5 अमरावती 0 0 240 130 168 139 106
6 नागपूर 1 0 71 30 0 0 0
एकूण 5 0 3423 1050 168 890 207

उच्च शैक्षणीक कर्ज योजना

शैक्षणिक कर्ज सफाई कर्मचारी व त्यांच्यावर आश्रित असलेल्या त्यांच्या कुटुंबातील व्यक्तींना व्यावसायिक किंवा तांत्रिक पदवी किंवा पदव्युत्तर पर्यंतचे शिक्षण घेण्यासाठी दिले जाते.  तसेच इंजिनियर, वैद्यकिय शिक्षण, व्यवस्थापन, वकिली व्यवसायाचे उच्चशिक्षण घेण्यासाठी सुध्दा कर्ज दिले जाते.  एकूण खर्चाच्या 90% पर्यंत एनएसकेएफडीसी मार्फत कर्ज व 10% महामंडळाचा/प्रशिक्षणार्थीचा सहभाग असेल. कर्जाची मर्यादा रु.10,00,000/-देशांतर्गत व परदेशात रु.20,00,000/- पर्यंत कर्ज उपलब्ध करुन देण्यात येते.

सध्या उपरोक्त दोन्हीही महामंडळाकडून अनुसूचित व नवबौध्द जातीतील ज्या कुटुंबाचे ग्रामीण भागामध्ये वार्षिक उत्पन्न रुपये 81,000/- व शहरी भागामध्ये वार्षिक उत्पन्न रुपये 1,02,000/- चे आत आहे अशांना व्यवसायासाठी कर्ज उपलब्ध करुन दिले जाते.  याकरीता व्याजदर 6 ते 8 टक्के आकारला जातो.