All for Joomla All for Webmasters
मुंबई
मुंबई
पुणे
नाशिक
औरंगाबाद
अमरावती
नागपूर
022-26202852 जुहू सुप्रिम शॉपिंग सेंटर, जे.व्ही.पी.डी.स्कीम, मुंबई–49
020-26126929सेंट्रल बिल्डींग, दक्षिण बाजू, दुसरा माळा, प्रा.का.पुणे-411 001
0253-2412168बाफना बिल्डींग, शिवाजी नगर, आंबेडकर नगर जवळ, नासिक पुणे रोड, नाशिक-15
0240-2331833प्लॉट क्र.34, झंबीदा कॉर्नर, देवानगरी, शहानूर मियाँ दर्गा रोड, औरंगाबाद-431 001
0721-2662912 विशेष पोलिस महासंचालक कार्यालयासमोर, चांदुर रेल्वे रोड, अमरावती-444 602
0712-25502103रा माळा, बडवाईक फर्निचर मार्ट, पंचशिल चौक, सिताबर्डी, नागपूर

स्थापना
१० जुलै, १९७८
महाराष्ट्र शासनाचा
अंगिकृत उपक्रम
सामाजिक न्याय व
विशेष सहाय्य
कर्ज मागणी अर्ज

राष्ट्रीय अनुसूचित जाती/जमाती वित्त विकास महामंडळ,नवी दिल्ली(एनएसएफडीसी)

राष्ट्रीय अनुसूचित जाती/जमाती वित्त विकास महामंडळ,नवी दिल्ली(एनएसएफडीसी)

  1. मुदत कर्ज सदर योजनेंतर्गत विविध व्यवसायाकरिता एन.एस.एफ.डी.सी.मार्फत रु.30 लक्ष पर्यंत गुंतवणूक असलेल्या योजनांना मुदती कर्ज दिले जाते. त्याचा तपशील खालीलप्रमाणे.
सहभाग व्याजदर
एनएसएफडीसी मफुमाविममं अर्जदाराचा सहभाग
अ) रु. 5 लाखापर्यंत 75% 20% 5% 6%
ब) रु. 5 लाखाच्या वर 75% 20% 5% 8%
  1. मायक्रो क्रेडीट फायनान्स या योजनेंतर्गत प्रकल्प किंमत रु.50,000/- पर्यंत प्रत्येक लाभार्थींला आर्थिक सहाय्य दिले जाते. व्याजाचा दर 5% आहे.  योजनेची एन.जी.ओ.मार्फत सुध्दा अंमलबजावणी केल्या जावू शकते.  वसुलीचा कालावधी तीन वर्षाचा राहतो.
  2. महिला समृध्दी योजना या योजनेंतर्गत महिलांकरीता प्रकल्प किंमत रु.50,000/- पर्यंतच्या प्रकल्पांना अर्थसहाय्य दिले जाते. यात व्याजाचा दर 4% आकारण्यात येतो.  वसुलीचा कालावधी तीन वर्षाचा राहतो.
  3. उच्च शैक्षणीक कर्ज योजना एनएसएफडीसी, नवी दिल्ली यांच्यामार्फत व्यावसायिक व तांत्रिक उच्च शिक्षणाकरिता देशात तसेच परदेशात शिक्षण घेण्यासाठी कर्ज उपलब्ध करुन देण्यांत येते. सदर योजनेअंतर्गत देशाअंतर्गत उच्च शिक्षण घेण्याकरिता रु.7.50 लाखापर्यंत कर्ज देण्याचे प्रावधान आहे.  तसेच देशाबाहेर रु.15.00 लाखापर्यंत कर्ज देण्याचे प्रावधान आहे.  व्याजदर द.सा.द.शे.5% आकारावयाचा आहे.  तसेच स्त्री लाभधारकांकरीता द.सा.द.शे.4% व्याजदर आकारावयाचा आहे.

आतापर्यंत एनएसएफडीसी योजनेअंतर्गत 27574 लाभार्थ्यांना रु. 141.22 कोटी इतक्या कर्जाचे वितरण केलेले आहेशासन हमी एकूण रु. 49.09 कोटी  थकीत वसुली एकूण रु. 50.40 कोटी प्रलंबित असल्याने सन2010-11 पासून एनएसएफडीसी योजनेअंतर्गत कर्ज प्रकरणांमध्ये मंजूरी/निधी देणे बंद केलेले आहेसन 2016-17 मधील विभागनिहाय प्रलंबित प्रस्ताव खालीलप्रमाणे आहे.

क्र. विभाग एनएसएफडीसी ELS एनएसएफडीसी TL एनएसएफडीसी MSY एनएसएफडीसी MCF
मंजूरी करिता प्रलंबित निधी अभावी वितरणा करिताप्रलंबित मंजूरी करिताप्रलंबित निधी अभावी वितरणा करिताप्रलंबित मंजूर परंतु निधी अभावी वितरणाकरिता प्रलंबित
1 मुंबई 25 4 177 52 2 0
2 नाशिक 7 0 277 66 0 220
3 पुणे 21 4 343 94 5 0
4 औरंगाबाद 34 4 3352 583 19004 2659
5 अमरावती 25 1 318 194 118 76
6 नागपूर 35 2 160 82 0 171
एकूण 147 15 4627 1071 19129 3126
About the author

Leave a Reply

Text Widget

Nulla vitae elit libero, a pharetra augue. Nulla vitae elit libero, a pharetra augue. Nulla vitae elit libero, a pharetra augue. Donec sed odio dui. Etiam porta sem malesuada.

Recent Works