All for Joomla All for Webmasters
मुंबई
मुंबई
पुणे
नाशिक
औरंगाबाद
अमरावती
नागपूर
022-26202852 जुहू सुप्रिम शॉपिंग सेंटर, जे.व्ही.पी.डी.स्कीम, मुंबई–49
020-26126929सेंट्रल बिल्डींग, दक्षिण बाजू, दुसरा माळा, प्रा.का.पुणे-411 001
0253-2412168बाफना बिल्डींग, शिवाजी नगर, आंबेडकर नगर जवळ, नासिक पुणे रोड, नाशिक-15
0240-2331833प्लॉट क्र.34, झंबीदा कॉर्नर, देवानगरी, शहानूर मियाँ दर्गा रोड, औरंगाबाद-431 001
0721-2662912 विशेष पोलिस महासंचालक कार्यालयासमोर, चांदुर रेल्वे रोड, अमरावती-444 602
0712-25502103रा माळा, बडवाईक फर्निचर मार्ट, पंचशिल चौक, सिताबर्डी, नागपूर
मुंबई
मुंबई
पुणे
नाशिक
औरंगाबाद
अमरावती
नागपूर
022-26202852 जुहू सुप्रिम शॉपिंग सेंटर, जे.व्ही.पी.डी.स्कीम, मुंबई–49
020-26126929सेंट्रल बिल्डींग, दक्षिण बाजू, दुसरा माळा, प्रा.का.पुणे-411 001
0253-2412168बाफना बिल्डींग, शिवाजी नगर, आंबेडकर नगर जवळ, नासिक पुणे रोड, नाशिक-15
0240-2331833प्लॉट क्र.34, झंबीदा कॉर्नर, देवानगरी, शहानूर मियाँ दर्गा रोड, औरंगाबाद-431 001
0721-2662912 विशेष पोलिस महासंचालक कार्यालयासमोर, चांदुर रेल्वे रोड, अमरावती-444 602
0712-25502103रा माळा, बडवाईक फर्निचर मार्ट, पंचशिल चौक, सिताबर्डी, नागपूर
स्थापना
१० जुलै, १९७८
महाराष्ट्र शासनाचा
अंगिकृत उपक्रम
सामाजिक न्याय व
विशेष सहाय्य
कर्ज मागणी अर्ज

महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ मर्यादित,मुंबई

महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जाती व नवबौध्द समाजातील आर्थिकदृष्टया दुर्बल कुटुंबाची आर्थिक उन्नती जलद गतीने घडवून आणण्याच्या मुख्य उद्देशाने महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळा ची स्थापना कंपनी कायदा अधिनियम १९५६ अंतर्गत दिनांक १० जुलै, १९७८ साली झाली.

महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ सन १९७८ पासून

महामंडळामार्फत राबविण्यात येत असलेल्या योजना

या योजनेअंतर्गत रु.50,000/- पर्यंत प्रकल्प गुंतवणूक असणा-या व्यवसायांना आर्थिक सहाय्य दिले जाते.  यामध्ये रु.10,000/- पर्यंत किंवा 50% अनुदान महामंडळाकडून व 50% रक्कम कर्जरुपाने राष्ट्रीयीकृत बँकेकडून दिली जाते.

या योजनेअंतर्गत रु.5 लाखापर्यंत गुंतवणूक असणारे प्रकल्प विचारात घेतले जातात.  महामंडळाकडून 20% बीज भांडवल रक्कम उपलब्ध करुन दिली जाते.  प्रकल्प रकमेच्या  5% रक्कम स्वत:चा सहभाग म्हणून अर्जदाराने भरावयाची आहे.  उर्वरित 75% रक्कम ही बँकेकडून मंजूर केली जाते.

सदर योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना स्वयंरोजगार करण्याचे द्दष्टीने प्रशिक्षण दिले जाते.  साधारणपणे प्रशिक्षण फी प्रति उमेदवार व्यवसायाच्या स्वरुपानुसार ठरविण्यांत येते. प्रामुख्याने खालील व्यवसायाकरीता प्रशिक्षण देण्यांत येते.

सदर योजनेंतर्गत विविध व्यवसायाकरिता एन.एस.एफ.डी.सी.मार्फत रु.30 लक्ष पर्यंत गुंतवणूक असलेल्या योजनांना मुदती कर्ज दिले जाते.

या योजनेंतर्गत प्रकल्प किंमत रु.50,000/- पर्यंत प्रत्येक लाभार्थींला आर्थिक सहाय्य दिले जाते.  व्याजाचा दर 5% आहे.  योजनेची एन.जी.ओ.मार्फत सुध्दा अंमलबजावणी केल्या जावू शकते.  वसुलीचा कालावधी तीन वर्षाचा राहतो.

या योजनेंतर्गत महिलांकरीता प्रकल्प किंमत रु.50,000/- पर्यंतच्या प्रकल्पांना अर्थसहाय्य दिले जाते.  यात व्याजाचा दर 4% आकारण्यात येतो.  वसुलीचा कालावधी तीन वर्षाचा राहतो.

एनएसएफडीसी, नवी दिल्ली यांच्यामार्फत व्यावसायिक व तांत्रिक उच्च शिक्षणाकरिता देशात तसेच परदेशात शिक्षण घेण्यासाठी कर्ज उपलब्ध करुन देण्यांत येते.

या योजनेंतर्गत रु.75,000/- कर्ज मर्यादेपर्यंत विविध व्यवसायाकरीता महिला लाभार्थींना अर्थसहाय्य करण्यात येते.  यामध्ये एनएसकेएफडीसी कडून 20% रक्कम तर 10% रक्कम अर्जदाराचा सहभाग म्हणून घेण्यात येतो.

जनतेच्या निरंतर सेवेसाठी......

अनुसूचित जाती व नवबौध्द समाजातील आर्थिकदृष्टया दुर्बल कुटुंबाची आर्थिक उन्नती जलद गतीने घडवून आणण्याच्या मुख्य उद्देशाने

करिअर आणि नोकरी

महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळात  काम करणे म्हणजे समाजातील आर्थिकदृष्टया दुर्बल कुटुंबाची आर्थिक उन्नती जलद गतीने घडवून आणण्यासाठी सक्तीने काम करणे.  

प्रसिध्द वचने

 • An ideal society should be mobile, should be full of channels for conveying a change taking place in one part to other parts. In an ideal society there should be many interests consciously communicated and shared.

  - Dr. Babasaheb Ambedkar
 • All Birds find shelter during a rain.But Eagle avoids rain by flying above the Clouds.Problems are common, but attitude makes the difference !!!

  - Dr. A.P.J. Abdul Kalam
 • माझ्यातल्या उणीवा आणि माझं अपयश हे माझं यश आणि माझ्या बुद्धिमत्तेसारखंच देवा कडून मिळालं आहे.मी या दोन्ही गोष्टी देवाच्या पायी वहातो.

  - Mahatma Gandhi
 • Equality may be a fiction but nonetheless one must accept it as a governing principle.

  - Dr. Babasaheb Ambedkar
 • To succeed in life and achieve results, you must understand and master three mighty forces— desire, belief, and expectation.

  . - Dr. A.P.J. Abdul Kalam
 • बलहीन व्यक्ती कुणालाही क्षमा करू शकत नाही. बलवान माणूसच क्षमा करू शकतो.

  - Mahatma Gandhi